
प्रतिनिधी रोहित डवरी
कोल्हापूर दि २६ जानेवारी प्रतिनिधी: क्रांतीगुरु लहुजी (वस्ताद)साळवे प्रतिष्ठान तर्फे मिरजकर तिकटी येथील अंधबांधवांच्या शाळेत मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अभिवादन करण्यात आले तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रतिष्ठानचे मार्गदर्शक महसूलचे संचालक गजानन कुरणे यांच्या हस्ते फळे अंध बांधवांना फळे करण्यात आली

प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बंडा लोंढे यांच्या हस्तेधान्य स्वरूपात मदत करण्यात आली जयाजी घोरपडे यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केलेयावेळी संजय गांधी निराधारच्या अनुराधा अरुण देवकुळे, रवी कवाळे,लखन काझी,अजय कांबळे,तुषार तुपे, पूजा कांबळे,युवा उद्योजक पियुष तेजवानी, युवा उद्योजक ओंकार पाटील,ओमकार पाटील,आदित्य बावडेकर,लब्दी मेहता,विश्वाल मेहता, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे,प्रतिष्ठानचे राहुल गणेशाचार्य,आदी उपस्थित होते
