प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर – भारतातील विविध शहरांमध्ये विखुरलेल्या सिंधू एज्युकेशन सोसायटी सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने “बॅक टू स्कूल” या भव्य पुनर्मिलन सोहळा अत्यंत भावपूर्ण अत्यंत उत्साही आणि स्नेहपूर्ण वातावरणात संपन्न झाला राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील,डॉ. राम जव्हारानी (चेअरमन, ग्लोबल सिंधी कौन्सिल आणि सहयोग फाऊंडेशन) उद्योगपती संजय घोडावत ‘आमदार अमल महाडीक ‘ शिवाजी विद्यापीठ प्रकुलगुरू डॉक्टर प्रमोद मोरे ,प्रयोगशील शेतकरी शंकर पाटील बांधकाम व्यवसायिक अभिजीत मगदूम यांच्यासह विविध क्षेत्रातील या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवराची उपस्थिती लाभली . तब्बल तीन पिढ्यातील माजी विद्यार्थ्यांनी आगामी काळात संस्थेचे कॉलेज सुरू करण्यासह विविध शैक्षणिक उपक्रमासाठी 51 लाख रुपये ची भरीव निधी भरीव देणगी देऊन आपले शाळेविषयीची ऋणाबंध्दाचे धागे अधिकच पक्के केले . यांच्या अत्यंत सूत्रबद्ध नियोजनासाठी गेली पाच महिन्यांहून अधिक काळ संयोजन समिती चे सिंधू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. जी.एच. नरसिंघानी, व सेक्रेटरी नारुमल नरसिंघानी तसेच इव्हेंट चेअरमन श्री. शाम नोतानी ,इवेंट को-चेयरमेन श्री अमित कटार, व्यवस्थापन समिति चे साहिल दर्डा, अमित डेंबानी, सीए गिरीश पंजवानी, रवि निरंकारी, विजय दुल्हानी, विनोद नरसिंघानी तसेच कोर समिति चे सदस्य अमित जसूजा, विजय नागदेव, विनोद आहूजा, संजय नरसिंघानी, अमित निरंकारी, साहिल जसूजा, संतोष कुकरेजा व माहिला कोर सदस्य प्रमुख पूजा नोतानी, रश्मी सचदेव, सीमा चावला कुकरेजा, महेक निरंकारी, कीर्ति दुल्हानी, दीपिका लालवानी ख़ुबचंदानी, रेखा चावला भटेजा, स्नेहा खटवानी, प्रीति डेंबडा कटार, भक्ति चावला व मुस्कान खुबचंदानी यांचे सह शाम बासराणी यांनी विविध कल्पकतेने विशेष प्रयत्न केले. गांधीनगर से कोल्हापूर शहरात वीट ठिकाणी बॅक टू स्कूलचे लावलेली होर्डिंग यापासून ते देण्यात आलेल्या नॅपकिनवर ही आलेली स्लोगन आणि टी-शर्ट अशा विविध पैलूंनी आणि शिवाजी विद्यापीठातसिंधी भाषा अध्यसन सुरू करण्यापासून संकल्पाने हा सोहळा अविस्मरणीय ठरला . “शालेय आठवणींना उजाळा देत ‘ बॅक टू स्कूल’ चा प्रत्येक दोन वर्षानी भेटण्या चा निर्धार करत नवा उत्साह उर्जा घेऊन सर्व माजी विधार्थी विविध शहरात आपल्या कार्यक्षेत्राकडे रवाना झाले .