
प्रतिनिधी : जानवी घोगळे
राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा.
जिल्हा परिषद निवडणुका घेण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ मंजूर.
आता जिल्हा परिषद निवडणुका १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.
यापूर्वी ३१ जानेवारीपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश होते.
राज्य निवडणूक आयोगाच्या मागणीनुसार न्यायालयाचा निर्णय.

