मतीमंद स्पर्धेत हर्षवर्धन कपिल गुंजिकरचे 🥇 गोल्ड मेडल.

0
44

प्रतिनिधी मेघा पाटील

म्हैसुर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय मतीमंद स्पर्धेत हलकर्णी ता. चंदगड येथील भगतसिंग ऍकॅडमीचा विद्यार्थी हर्षवर्धन कपिल गुंजिकर रा. बाची ता जि बेळगांव याने 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवले. त्याची नॅशनल स्पर्धा चेन्नई येथे होणार आहे.त्याला ग बा पाटील सर,प्रसाद पाटील,शंकर पाटील,प्रतीक डोणकरी यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच रायडर म्हणून परशराम चोरलेकर याने काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here