क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रतिष्ठानचा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा…

0
460

प्रतिनिधी बाहुबली भोसे

कोल्हापूर (दि) ६ फेब्रुवारी क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे प्रतिष्ठान वर्धापनदिन व प्रतिष्ठान अध्यक्ष अक्षय साळवे व दावीत भोरे यांच्या वाढदिवसानिमित्तानेमिरजकर तिकीटी येथीलअंध बांधवांच्या शाळेतफळे व बिस्किटे वाटप करण्यात आली तसेचलोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारक राजारामपुरी मातंग वसाहत येथेक्रांतीगुरु लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुणे प्रतिष्ठानचे सल्लागार सिटी क्रिमिनल बारचे अध्यक्ष चे अध्यक्ष अँड दत्ताजीराव कवाळे व राजारामपुरीचे पोलीस उपनिरीक्षक रुपेश इंगळेप्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बंडा लोंढेजयाजी घोरपडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

क्रांतीगुरु लहुजी साळवे हे महात्मा फुले यांचे गुरु होते तसेच पाण्यासाठी पहिला हौद सुरू करणारे तसेच मुलींसाठी पहिली शाळा स्थापन करणाऱ्या सावित्रीबाई फुले याही लहुजी साळवे यांना आदर्श मानत होत्या तसेच सत्यशोधक चळवळीचे आधारस्तंभ म्हणून लहुजी साळवे प्रसिद्ध होतेअसे मनोगत पोलीस उपनिरीक्षक रुपेश इंगळे यांनी व्यक्त केलेसीपीआर हाँस्पिटल येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले .

घरेलू मोलकरीण यांना टिफिन डबे वाटप करण्यात आलेयाप्रसंगी डाँ अभिषेक बुचडे डॉक्टरपदवी प्राप्त झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात संजय गांधी निराधारच्या अनुराधा अरुण देवकुळे,मुख्याध्यापक प्रकाश पाटील, विनायक पाटील,युवा उद्योजक पियूश तेजवानी, युवा उद्योजक ओंकार पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ भोसले, यावेळी संयोजक प्रदेशाध्यक्ष राहुल गणेशाचार्य,सतिश रास्ते,प्रशांत अवघडे,विनोद जगताप, अशोक जगताप,तानाजी आकुर्डे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब कवाळे,गांधीनगर ग्रामपंचायत सदस्य गजानन हेगडे,हेमंत कवाळे,डॉ जॉन भोरे,राहुल चौगुले,सुमित निकम,साहिल कांबळे,आदी.उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here