
प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर : सायबर ट्रस्ट संचालित,कॉलेज ऑफ नॉन कन्व्हेन्शनल व्होकेशनल कोर्सेस फॉरवुमेन(महिला महाविद्यालय) या महाविद्यालयातील कु. वैष्णवी राजेंद्र पाटील फूडटेकनॉलाजीच्या प्रथम वर्षातील विद्यार्थिनीचे चंद्रपूर येथे क्रीडा महोत्सव १६फेब्रुवारी ते२२ फेब्रुवारी २०२५ मध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी विद्यापीठाच्या बास्केटबॉल महिलासंघात निवड झाली आहे. या खेळाडूला महाविद्यालयातील शा.शिक्षण संचालक प्रा.रामेश्वरी गुंजीकर यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. आर. जे. कुलकर्णी आणि सायबरसंस्थेचे अध्यक्ष व कार्यकारी विश्वस्थ डॉ.आर.ए.शिंदे यांनी अभिनंदन केले