
प्रतिनिधी प्रताप शिंदे
बिळाशी ता. शिराळा येथे अलिबाग रायगडचे उपवनसंरक्षक राहुल पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या शिवजयंती उत्सवानिमित्त स्वराज्य फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सज्जनगड येथून आणलेल्या शिव ज्योतीचे पुजन करताना तेजस्विनी राहुल पाटील (माई) , स्वराज्य फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. एन. के. पाटील व बिळाशी गावातील प्रमुख पदाधिकारी, युवक, महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.