महिला सशक्तीकरणाच्या गप्पाआणि ‘स्वच्छ भारत अभियान’चा गवगवा सुरू असतानाच पन्हाळा तालुक्यात महिलांची मूलभूत गरजअसलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांकडे पूर्णतः दुर्लक्ष…

0
18

पन्हाळा प्रतिनिधी

कोल्हापूर /पन्हाळा : महिला सशक्तीकरणाच्या गप्पाआणि ‘स्वच्छ भारत अभियान’चागवगवा सुरू असतानाच पन्हाळातालुक्यात महिलांची मूलभूत गरजअसलेल्या सार्वजनिकस्वच्छतागृहांकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेआहे. तालुक्यातील १११ग्रामपंचायतींपैकी केवळ १०ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्रस्वच्छतागृहाची व्यवस्था आहे.विशेष म्हणजे, ५६ ग्रामपंचायतींमध्येमहिला सरपंच असतानाहीमहिलांच्या गरजा आणि आरोग्याकडेलक्ष दिले जात नाही.गावातील एसटी स्टँड,बाजारपेठ, शाळा-महाविद्यालयेआणि दवाखान्यांसारख्यासार्वजनिक ठिकाणी पुरुषांसाठीस्वच्छतागृह आहेत; पणमहिलांसाठी मात्र कोणतीही सोयनाही. परिणामी, शाळा-महाविद्यालयीन मुली, कामगार१५६ ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच पुरुषांसाठी स्वच्छतागृह मगतरीही सुविधेची वानवा• महिला सशक्तीकरणाच्या निव्वळराजकीय बाजारगप्पा• मूत्र संक्रमण, किडणी विकार,पचनसंस्थेच्या आजारांची भीतीमहिला, वयोवृद्ध स्त्रिया आणिबाजारात खरेदीसाठी येणाऱ्यामहिलांना प्रचंड गैरसोयीचा सामनाकरावा लागत आहे. अनेकदा यामहिलांना अस्वस्थतेत वेळघालवावा लागतो, तर काहींनामाघारी परतण्याची वेळ येते.स्वच्छतागृहाच्या अभावामुळेमहिलांना मोठ्या प्रमाणावरआरोग्यविषयक समस्या भेडसावतआहेत. दिवसभर सार्वजनिकस्वच्छतागृह वापरण्यास टाळाटाळकेल्याने मूत्र संक्रमण (UTI),महिलांसाठी का नाही ?आम्ही शिक्षण, व्यवसाय आणि नोकरीसाठी बाहेरपडतो; पण मूलभूत सुविधा मिळू नयेत का? असासवाल एका महिला कार्यकर्तीने उपस्थित केला.स्थानिक महिलांनी प्रशासनाच्या या दुर्लक्षावर तीव्रनाराजी व्यक्त केली.किडनी विकार आणि पचनसंस्थेशीसंबंधित आजार वाढण्याची शक्यताअसते. डॉक्टरांच्या मते ही समस्यागांभीर्याने न घेतल्यास महिलांच्याआरोग्यावर दूरगामी परिणाम होऊशकतात.भागापुरतेमर्यादित नाही, तर तालुक्यातीलमोठ्या गावांमध्येही सार्वजनिकस्वच्छतागृहांचा अभाव जाणवतो.स्त्रियांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहेनसल्यामुळे त्यांना वैयक्तिकस्वच्छतेसाठी निर्जन किंवा असुरक्षितठिकाणी जावे लागते. अनेकदा अशाठिकाणी महिलांना लैंगिक छळाचाकिंवा अन्य गुन्हेगारी घटनांचासामना करावा लागतो. काहीठिकाणी अर्धवट बांधलेली किंवायोग्य देखभाल नसलेली स्वच्छतागृहेमहिलांसाठी धोकादायक ठरतआहेत.महिलांची गैरसोय आणिआरोग्याचा प्रश्न लक्षात घेताग्रामपंचायतींनी त्वरित उपाययोजनाकरावी, अशी मागणी नागरिक आणिसामाजिक संघटनांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here