
प्रतिनिधी मेघा पाटील
प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही शहीद भगतसिंग,सुखदेव, राजगुरू यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवार दिनांक 23 मार्च 25.रोजी सायंकाळी 5:30 वाजता ऐतिहासिक बिंदू चौक येथून “इन्कलाब स्केटिंग रॅलीचे ” आयोजन करण्यात आले.. या रॅली ची सुरुवात पियुष दोशी.ॲड. कृष्णराज नलवडे. संतोष पवार.ॲड आचल रणदिवे. संजय वाईकर.यां पाहुण्यांच्या उपस्थितीत सायंकाळी ५:४५.वाजता ऐतिहासिक बिंदू चौक या ठिकाण़ीकरण्यात आले .या रॅलीमध्ये ४ ते १४ वयोगटातील स्केटिंग खेळाडू. सहभाग घेतला होता .स्केटिंग खेळाडूंचा “इन्कलाब स्केटिंग रॅली”चे प्रमाणपत्र देऊन माजी उपमा पोट दिगंबर फराकते नामदेव आवटे सुरेश बंगले यांच्या हस्तेसत्कार करण्यात आला. त्याच बरोबर या रॅलीमध्ये स्केटिंग खेळाडू. शहीद भगतसिंग, सुखदेव , राजगुरू यांचा वेश परिधानकेले होते. रॅलीचे संयोजन राजे छत्रपती शाहू महाराज स्केटिंग प्रशिक्षण केंद्र व शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी स्केटिंग प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आणि शहीद भगतसिंग तरुण मंडळ क्रांतिवीर राजगुरू तरुण मंडळ, आणि संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्या वतीने करण्यात आले रॅलीस मार्गदर्शन आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक डॉक्टर महेश अभिमानी कदम ॲड. धनश्री कदम, रणजीत पिराई, तेजस्विनी कदम, मेगशाम जगताप, अमित भोई. यांनी केले.