राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्या. सुरेंद्र तावडे यांचा जिल्हा दौरा

0
15

प्रतिनिधी जानवी घोगळे

कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्या. सुरेंद्र तावडे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार, दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी सायं. 6.30 वाजता कोल्हापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व विश्राम.

सोमवार, दिनांक 8 ते 12 सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कोल्हापूर परिक्रमा खंडपीठाच्या न्यायीक कामकाजासाठी उपस्थिती.

शनिवार, दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता कोल्हापूर येथून पुण्याकडे प्रयाण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here