प्रतिनिधी जानवी घोगळे
या सुनावणी मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे.
31 जानेवारी पर्यंत निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समितीच्या निवडणुका 31 जानेवारी पर्यंत घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील चार महिन्यात या निवडणुका पार पडणार असल्याने सर्व पक्ष व इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण तापण्याला सुरुवात होणार आहे.

