
प्रतिनिधी : जानवी घोगळे
वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक ए वाय पाटील, गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक अरुण डोंगळे, बाळासाहेब खाडे, धैर्यशील पाटील – कौलवकर, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष क्रांतिसिंह पवार – पाटील, गोकुळचे माजी संचालक पी डी धुंदरे, कोल्हापूर जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष वसंतराव पाटील, कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील, व्हा चेअरमन राजाराम कवडे, जनरल मॅनेजर संजय पाटील, कार्यकारी संचालक सागर पाटील, यांच्यासह कारखान्याचे संचालक कर्मचारी व शेतकरी बंधू – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






