कोल्हापूर जिल्हा – नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५

0
8

कुरुंदवाड नगरपरिषद एकुण जागा – वार्ड १० – जागा २०

विजयी उमेदवाराचे नाव- पार्टीचे नाव- (मिळालेली मतसंख्या) याप्रमाणे

नगराध्यक्ष – मनीषा उदय डांगे – राजर्षी शाहू विकास आघाडी (९५६९)

वार्ड १
अ – संगीता उमेश कर्नाळे – राजर्षी शाहू विकास आघाडी (१२५९)
ब – रमेश बाजीराव भुजूगडे – राजर्षी शाहू विकास आघाडी (७५३)
वार्ड २
अ – दीपक रामा पाटील – काँग्रेस (७५९)
ब – अल्का दादासो पाटील – काँग्रेस (९०३)
वार्ड ३
अ – तानाजी इराप्पा आळसे – काँग्रेस (६२५)
ब – विमल गणपती पोमजे – राजर्षी शाहू विकास आघाडी (८१७)
वार्ड ४
अ – बाबासो मालु कुदळे – राजर्षी शाहू विकास आघाडी (१२२३)
ब – सुनंदा धनपाल आळसे – राजर्षी शाहू विकास आघाडी (१२०५)
वार्ड ५
अ – जयश्री राजेंद्र पाटील – राजर्षी शाहू विकास आघाडी (१०१९)
ब – विरेंद्र उर्फ अक्षय बापुसो आळसे – राजर्षी शाहू विकास आघाडी (१००७)
वार्ड ६
अ – सुजाता अमोल जाधव – काँग्रेस (७५३)
ब – बाबासो उर्फ जवाहर जीनगोंडा पाटील – राजर्षी शाहू विकास आघाडी (६८१)
वार्ड ७
अ –आयेशा बालेचंद बागवान – काँग्रेस (९५३)
ब – प्रदीप प्रताप चव्हाण – काँग्रेस (१०५८)
वार्ड ८
अ – रुकसाना शब्बीर बागवान – काँग्रेस (८०७)
ब – वैभव विजय उगले – राजर्षी शाहू विकास आघाडी (९३२)
वार्ड ९
अ – अल्का रामदास मधाळे – राजर्षी शाहू विकास आघाडी (९३५)
ब – दीपक उर्फ विजयसिंह बाळासाहेब गायकवाड- राजर्षी शाहू विकास आघाडी (९६७)
वार्ड १०
अ – जुवेरीया साहील गोलंदाज – राजर्षी शाहू विकास आघाडी (९०२)
ब – विशाल राजगोंडा पाटील – काँग्रेस (१०४८)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here