वर्गणी मागताय परवानगी आहे का?- मंडळाकडे परवानगी पत्र असणे गरजेचे अन्यथा गुन्हे दाखल…

0
125

कोणत्याही धार्मिक किंवा सार्वजनिक कार्यक्रमासाठी वर्गणी देणगी जमा करायचे असल्यास मंडळांना मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 41 नुसार धर्मादाय आयुक्त कडून परवानगी घ्यावी लागते .अशी परवानगी नसल्यास वर्गणी किंवा देणगी गोळा करणे बेकायदेशीर ठरते.सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने नोंदणीकृत नोंदणी नसलेल्या अनेक मंडळाकडून नागरिकांकडे वर्गणी मागितली जाते मात्र वर्गणी मागण्यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयातून परवानगी घ्यावी लागते वर्गणी मागताना परवानगीचे पत्र सोबत ठेवावे लागते अन्यथा मंडळावर गुन्हे दाखल होऊ शकतात.त्यामुळे धर्मादाय आयुक्त ची परवानगी घ्या मगच वर्गणी मागा.मागील वर्षीमागील वर्षी चे पत्र शिफारसी आवश्यक वर्गणी जमा ,मागील वर्षी चे पत्र ,शिफारसी आवश्यक वर्गणी जमवण्याची परवानगी घेण्यासाठी मंडळांना त्यांच्या गेल्या वर्षाचा ऑडिट रिपोर्ट धर्मादाय आयुक्त कडे सादर करावा लागतो. गेल्या वर्षजमवण्याची परवानगी घेण्यासाठी मंडळांना त्यांच्या गेल्या वर्षाचा ऑडिट रिपोर्ट धर्मादाय आयुक्त कडे सादर करावा लागतो .गेल्या वर्षी परवानगी चे पत्र घेतले असल्यास तेही संदर्भसाठी जोडावे लागते.

वर्गणीची सक्ती नको.
विनापरवानगी वर्गणी जमा करणे म्हणजे खंडणी उखळणे असे समजले जाते .त्यामुळे विनापरवानगी वर्गणी मागणाऱ्या मंडळावर खंडणीचे गुन्हे दाखल केले जाणार आहेत .नागरिकांनीही मंडळाचे परवानगी पत्र पाहूनच वर्गणी द्यावी. तसेच वर्गणीसाठी मंडळी सक्ती करू शकणार नाहीत असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

धर्मादाय आयुक्ताकडे करा अर्ज..
वर्गणी देण्यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयात विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा लागतो .अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्धध आहे.
अर्ज करण्यासाठीखालील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक..
धर्मादाय आयुक्त कडून परवानगी घेण्यासाठी मंडळाकडे आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे मंडळाचा ठरावग्रामपंचायत किंवा महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र मंडळातील सर्व सदस्यांचे आधार कार्डपॅन कार्डच्या प्रति सादर करणे गरजेचे असते ऑनलाइन परवानगी घेता नाही कागदपत्राच्या प्रती अपलोड कराव्याा लागतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here