कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
इचलकरंजी महानगरपालिका 15/235 चंद्रकांत परीसा मगदूम महानगरपालिका आयुक्तश्री ओमप्रकाश दिवटे घराशेजारी अशोकाची अकरा झाडे विनापरवाना बेकायदेशीररित्या तोडल्या प्रकरणी वृक्ष अधिनियम नुसार गुन्हा नोंद करावा
चंद्रकांत परीसा मगदूम यांनी स्वतः सांगितले आहे की मी झाडे तोडले आहेत शासनाची अथवा महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अशोका या जातीच्या झाडांची वृक्षांची कत्तल केली आहे .
याबाबत इचलकरंजी महानगरपालिका टोल फ्री क्रमांक वरती तक्रार नोंदवली असून वृक्ष अधिकारी विनोद जाधव व वृक्ष प्राधिकरण चे प्रमुख सुनील बेलेकर यांना सुद्धा याची माहिती दिली असून यांच्याकडे सुद्धा तक्रार केली असून यांनी पूर्णपणे फांद्या व पाणी पूर्णपणे तोडले असून तातडीने त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा .
कारण इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त श्री ओमप्रकाश दिवटे यांचे लगतच निवासस्थान आहे असे असताना वृक्षांची राजरोसपणाने कत्तल केली जाते याची संपूर्ण चौकशी व्हावी व दोषींच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून वृक्ष अधिनियमानुसार फौजदारी गुन्हा नोंद करावा .
तक्रारदार…. श्री संतोष सदाशिव कांदेकर ,16/742 केटकाळी गल्ली आयजीएम शेजारी इचलकरंजी