व्हिटामी बी-१२ (Vitamin B-12) एक व्हिटामीन्सचा समूह आहे जो शरीरातील कार्य सुरळीत करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतो. (Vitamin B- 12 Kashatun Milte in Marathi) यामुळे रक्तातील पेशी वाढतात रक्ताची कमतरता पूर्ण करण्यासाठी बी-१२ हा एक मुख्य घटक आहे.
शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासल्यास थकवा येणं, चक्कर येणं अशा समस्या उद्भवू शकतात. श्वास घ्यायला त्रास होतो.(Food for Vitamin b12 For Vegetarians)
इतकंच नाही तर हात पाय सुन्न होणं, हात पायांमध्ये झिनझिण्या येणं असा त्रास उद्भवतो. जे लोक मांसाहार करत नाही त्यांच्या शरीराला व्हिटामीन्सची कमतरता असते असा अनेकांचा समज असतो. काही शाहाकारी पदार्थ आणि आयुर्वेदीक पद्धतींचा आहारात समावेश करून तुम्ही शरीरातील व्हिटामीन्सची कमतरता भरून काढू शकता. (Top Best Vitamin B-12 For Vegetarian in India)