अकोला येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 55 वा जयंती निमित्त 3 दिवसीय भजन स्पर्धा आयोजित..

0
63

रिपोर्टर: संजय चव्हाण
लोकेशन : अकोला महाराष्ट्र
दिनांक :25/12/23

अकोला जिल्ह्यातील गुरुदेव सेवा मंडळ सर्वांनी भाग घेतला आहे अकोला जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती निमित्त मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अकोला काँग्रेस भवन येथे दिनांक 23 / 24 / 25 तीन दिवसीय अकोला काँग्रेस भवन येथे बाळापुर मतदार संघाचे आमदार बळीरामजी शिरस्कार व आयोजक अकोला जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली अकोला जिल्ह्यातील गुरुदेव सेवा मंडळाने मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्यात आला व तीन दिवसीय महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे उद्घाटक श्री अजित कुंभार जिल्हा अधिकारी अकोला.स्वागत अध्यक्ष सम्राट डोंगरदिवे त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here