सायबर महिला महाविद्यालयाची स्वरूपा घाग हिची शिवाजी विद्यापीठ बास्केटबॉल महिला संघात निवड..

0
80

दिनांक २६/१२/२०२४

प्रतिनिधी : प्राध्यापिका मेघा पाटील
कोल्हापूर : सायबर ट्रस्ट संचालित,कॉलेज ऑफ नॉन कन्व्हेन्शनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वुमेन(महिला महाविद्यालय) या महाविद्यालयातील कु. स्वरूपा घाग बॅचलर ऑफ इंटेरिअर डिझाईनच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनीचे ३०/१२/२०२३ ते ३/०१/२०२४ या दरम्यान होणाऱ्या पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठीय स्पर्धा आय. टी. एम. विद्यापीठ, ग्वालियर २०२३- २०२४. स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठच्या बास्केटबॉल महिला संघात निवड झाली आहे. या खेळाडूला महाविद्यालयातील शा.शिक्षण. संचालक.रामेश्वरी गुंजीकर यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. ए. आर. कुलकर्णी. आणि सायबर संस्थेचे सेक्रेटरी व मॅनेजिंग ट्रस्टी डॉ.आर.ए.शिंदे यांनी तिचे अभिनंदन केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here