सायबर गुन्हे जण जागृती मोहीम…

0
82

प्रतिनिधी : प्रा. मेघा पाटील

कोल्हापूर येथे ०२/०१/२०२४ ते ०८/०१/२०२४ या कालावधी करिता सायबर दिंडी चे आयोजन करण्यात येणार आहे.

यामध्ये सायबर गुन्हे जनजागृती करणाऱ्या माहितीच्या बोर्डस ने सजलेली बस असेल आणि कोल्हापूर जिल्ह्यात सायबर गुन्हे जनजागृती करण्याकरिता पथनाट्य सादर करणारी एक टीम असेल.

त्याचसोबत, कोल्हापूर जिल्ह्यातील सोशल मीडिया इन्फल्युइन्सर सोबत सोशल मीडिया वर सुद्धा सायबर गुन्हे जण जागृती मोहीम सुरू करीत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here