(Cooking Hacks) विकतच्या इडलीसारखी परफेक्ट इडली करण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया

0
115

घरी बनवलेली इडली सॉफ्ट, जाळीदार बनावी असं प्रत्येकालाच वाटतं. (Cooking Hacks) साऊथ इंडियन हॉटेलसारखी इडली घरी करणं एकदम सोपं आहे. त्यासाठी काही बेसिक टिप्स माहित असायलला हव्यात. (Idli Making Tips) थंडीच्या दिवसात इडलीचे बॅटर आंबत नाही, पीठ फुलत नाही अशी अनेकजणींची तक्रार असते.

(Idli Recipe Soft Idli Batter With Tips) विकतच्या इडलीसारखी परफेक्ट इडली करण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. इडली करण्यासाठी तुम्हाला फार खर्च येणार नाही आणि घरातले सगळेजण पोटभर खातील. (How to Make South Indian Style Idli At Home)

मऊ-जाळीदार इडली करण्याची सोपी पद्धत (How to Make Soft, Spongy Idli at Home)

1) २ वाटी इडलीचा तांदूळ, अर्धी वाटी उडीदाची डाळ घ्या, १ टिस्पून मेथीचे दाणे घ्या, १ कप साबुदाणा घ्या. साबुदाणा हा सिक्रेट इंग्रेडिएंट असून इडलीच्या पीठात साबुदाणे घातल्याने चव अधिक वाढते आणि इडली मऊ होते. ४ ते ५ तासांसाठी हे सर्व पदार्थ भिजवायला ठेवा नंतर पाणी उपसून दळून घ्या.

२) डाळीबरोबर मेथीचे दाणे घालून वाटून घ्या आणि बारीक पेस्ट बनवा. त्यानंतर तांदूळ आणि साबुदाणे एकत्र करून बारीक दळून घ्या. भजीच्या पीठाप्रमाणेच याची कंसिटंन्सी असावी. जास्त पातळ किवा जाड असू नये. साबुदाण्यांमुळे याला पांढरा रंग चांगला येतो. यात तुम्ही वाटीभर पोह्याची पेस्टही घालू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here