कोल्हापूर
वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल येथे पंत वालावलकर यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते पंत वालावलकर बापू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
जयंती सप्ताह अंतर्गत दिनांक 4 जानेवारी ते दिनांक 14 जानेवारी 2024 दरम्यान मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर वालावलकर हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आले
आहे तसेच, नानीबाईचिखली येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन रविवार दिनांक सात जानेवारी रोजी करण्यात आले आहे..तरी या आरोग्य सप्ताहाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी आवाहन वालावलकर हॉस्पिटलचे अध्यक्ष श्री संतोष कुलकर्णी यांनी केले आहे.
सदर कार्यक्रमाला संतोष कुलकर्णी डॉ. किरण पाटील डॉ. जयानंद नलावडे, डॉ. अंजली गोपनानी ,डॉ. वेदिका पाटील उद्योजक संतोष वनकुद्रे आधी उपस्थित होते