कोलोली येथील प्राचिन कालीन महादेव मंदारामध्ये आज श्रावण मास मधील पहीला सोमवार असल्याने भाविकांच्या सह महिलांनी मोठी गर्दी केली

0
221

कोलोली येथील प्राचिन कालीन महादेव मंदारामध्ये आज श्रावण मास मधील पहीला सोमवार असल्याने भाविकांच्या सह महिलांनी मोठी गर्दी केली होती.तर ओम नमः शिवाय गजरामध्ये अभिषेक सोहळा संपन्न झाला….

-पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे प्राचिन कालीन महादेव मंदीर आहे.

आज श्रावण महिन्यामधील पहीला सोमवार असल्यान सकाळ पासूनच या मंदीरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. ‘ओम नम शिवाय च्या मंत्राने संपूर्ण मंदिरांमधील वातावरण भक्तीमय झाले होते.

सकाळ महादेव पिंडीची गावचे पुजारी जयसिंग गुरव यांनी पूजा बांधली त्यानंतर अभिषेक घालून सर्वाना प्रसाद वाटप करण्यात आला. हे मंदीर प्राचिन कालीन असल्याने परिसरातील नणुंद्रे, तेलवे, तिरपण, कोतोली गावातील भक्त दर्शनासाठी आले होते.

सदरचे मंदरि पूर्व कालीन
असल्याने मंदीराच्या सुशोभिकरणासाठी आपण स्वतः व्यक्तीक खर्च करणार असल्याची माहिती आम. विनय कोरे यांनी दिली असून याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश गावचे उपसरपंच प्रकाश पाटील यांना दिले आहेत….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here