कोल्हापुरातील प्रमुख चौकात उभारण्यात आलेल्या श्रीरामांचे भव्य वीस फूट कटावूट शुभारंभ कृष्णराज महाडिक व कोल्हापूर भाजप उपाध्यक्ष शैलेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

0
64

कोल्हापूर प्रतिनिधी – प्रियांका शिर्के पाटील

राम ज्यांचे नाव आहे,
आयोध्या त्यांचे गाव आहे..
असा हा रघुनंदन
आम्हास सदैव वंदनीय आहे.
जय श्री राम

२२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये होणाऱ्या श्री राम मूर्तीची प्राणप्रतिस्थापना आणि आनंदोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथे कृष्णराज महाडिक यांच्या संकल्पनेतून कोल्हापुरातील प्रमुख चौकात उभारण्यात आलेल्या श्रीरामांचे भव्य वीस फूट कटावूट शुभारंभ कृष्णराज महाडिक व कोल्हापूर भाजप उपाध्यक्ष शैलेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.


तसेच यावेळी श्रीरामांचे प्रतिमा असलेले आकाश कंदील याचेही वाटप करण्यात आले.

यावेळी भाजप सचिव संतोष भिवटे, सचिन कुलकर्णी, सागर रांगोळे, सचिन पवार, विकास घागरे, ओंकार चव्हाण, रमेश पुरेकर, संदीप पाटील,सौ. शिर्के ताई, सौ. भाकरे ताई, सौ पद्मजा गुहागरकर, सौ कुलकर्णी वहिनी व सकल हिंदू परिषदेचे सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here