शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीने नागपंचमी व श्रावण पहिला सोमवार निमित्ताने केळी वाटप चा कार्यक्रम

0
104

शिवसेना महिला आघाडी (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) यांच्या वतीने नागपंचमी व श्रावण पहिला सोमवार निमित्ताने केळी वाटप चा कार्यक्रम स्मिता सावंत मांडरे यांच्या नेतृत्वाखाली नागोबा मंदिर प्रतिभा नगर येथे करण्यात आले

यासाठी आदरणीय रश्मीताई ठाकरे वहिनी, कोल्हापूरचे संपर्कप्रमुख आरुभाई दुधवडकर , उप नेत्या मीनाताई कांबळी, महिला संपर्क संघटिका श्रद्धा ताई जाधव, जयश्री बळीकर,जिल्हाप्रमुख संजय पवार जिल्हा संघटिका, शुभांगी ताई पोवार यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी उपस्थित शुभांगी पिसाळ, प्रेरणा बाचुळकर, वर्षा पाटील, जयश्री माडीवाडकर, मीनाक्षी चव्हाण, मंगल पोवार व महिला पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here