army plane crashed : मोठी बातमी, सैनिकांचं विमान कोसळलं, घटनास्थळाचा पहिला PHOTO

0
50

मिझोराम : मिझोराममधून एक मोठी बातमी समोर आली आहे. लेंगपुई परिसरात एक विमान क्रॅश झाले आहे. या दुर्घटनेमध्ये 6 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बर्माच्या सैनेचं (ताप्तदौ) चं हे विमान होतं.

हे विमान लेंगपुई विमानतळाजवळ ही दुर्घटना घडली आहे. जखमींना तातडीने लेंगपुई रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या विमानात पायलटसह 14 जण प्रवास करत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here