महात्मा फुले दूध उत्पादक संस्था चिमगांव ची निवडणूक बिनविरोध; संचालक पदी भिमराव पुरीबुवा यांची निवड

0
140

प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा

महात्मा फुले दूध उत्पादक संस्था चिमगांव संचालक मंडळ
चेअरमन- शिवाजी अर्जुना चौगले
व्हा. चेअरमन – बाळासो नारायण लोंढे.
संचालक मंडळ – एकनाथ कृ. एकल, संजय दत्तात्रय मोरबाळे, संजय पांडुरंग मांगले, संजय कृ. आंगज, भिमराव बा.पुरीबुवा ,संजय द. सुतार, सागर वि. कांबळे, साताबाई पा. मुसळे , सुवर्णा बा. आंगज .
विषय पत्रिकेचे वाचन सेक्रेटरी अभिजित विं.मांगले यांनी केले स्वागत संजय दत्तात्रय मोरबाळे यांनी केले एकनाथ एकल यांनी संस्थेचा चाललेला कारभाराविषयी माहिती दिली . आभार माजी चेअरमन विश्वास दा. करडे यांनी केले .
यावेळी माजी सरपंच यशवंत बा. आंगज , सदा सखरचे माजी संचालक नारायण ग. मुसळे माजी चेअरमन बाजीराव दा. आंगज उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here