Republic Day: 26 जानेवारीला सरकारचे कोणते मंत्री कोणत्या जिल्ह्यात ध्वजारोहन करतील? ही यादी पहा

0
63

उद्या म्हणजेच 26 जानेवारी रोजी संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरी केला जाणार आहे. यानिमित्त दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सध्या महाराष्ट्रामध्ये देखील प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र अद्याप महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता कोण कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करतील, याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

अशातच यावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून तात्पुरती ध्वजारोहनासाठीची मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पुढील यादीनुसार हे मंत्री दिलेल्या जिल्ह्यात ध्वजारोहण (Republic Day) करणार आहेत.

देवेंद्र फडणवीस नागपूर येथे ध्वजारोहण करतील.

अजित पवार पुण्यामध्ये ध्वजारोहण करतील.

राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर येथे ध्वजारोहण करतील.

सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर येथे ध्वजारोहण करतील.

दिलीपराव वळसे पाटील बुलढाणा येथे ध्वजारोहण करतील.

विजयकुमार गावित भंडारा येथे ध्वजारोहण करतील.

हसन मुश्रीफ़ कोल्हापूर येथे ध्वजारोहण करतील.

अब्दुल सत्तार हिंगोलीत ध्वजारोहण करते.

चंद्रकांत बच्चू पाटील सोलापूर येथे ध्वजारोहण करतील.

गिरीश दत्तात्रय महाजन हे धुळे येथे ध्वजारोहण करतील.

सुरेश खाडे हे सांगली येथे ध्वजारोहण करतील.

तानाजी सावंत हे धाराशिव येथे ध्वजारोहण करतील.

उदय सामंत हे रत्नागिरी येथे ध्वजारोहण करतील.

दादाजी भुसे हे नाशिक येथे ध्वजारोहण करतील.

संजय राठोड हे यवतमाळ येथे ध्वजारोहण करतील.

गुलाबराव पाटील हे जळगाव येथे ध्वजारोहण करतील.

संदिपानराव भुमरे हे छत्रपती संभाजीनगर येथे ध्वजारोहण करतील.

धनंजय मुंडे हे बीड येथे ध्वजारोहण करतील.

रविंद्र चव्हाण हे सिंदुदुर्ग येथे ध्वजारोहण करतील.

अतुल सावे हे जालना येथे ध्वजारोहण करतील.

शंभूराज देसाई हे सातारा येथे ध्वजारोहण करतील.

मंगल लोढा हे मुंबई उपनगर येथे ध्वजारोहण करतील.

धर्मरावबाबा आत्राम हे गोंदिया येथे ध्वजारोहण करतील.

संजय बनसोडे हे लातूर येथे ध्वजारोहण करतील.

अनिल पाटील हे नंदूरबार येथे ध्वजारोहण करतील.

दीपक केसरकर हे ठाणे येथे ध्वजारोहण करतील.

आदिती तटकरे या रायगड येथे ध्वजारोहण करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here