थंडीच्या दिवसांत त्वचा ताणल्यासारखी किंवा कडक दिसून येते. (Winter Care Tips) मॉईश्चराजर लावल्यानंतरही चेहरा काळा पडतो. चेहरा काळा पडू नये यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (Rice Face Pack For Skin Whitening) जसं की भात आपल्या प्रत्येकाच्याच घरी असतो भाताचा वापर करून तुम्ही त्वचेवर ग्लो मिळवू शकता.
(Rice Face Pack) त्यासाठी पार्लरमध्ये जाऊन हजारो रूपये खर्च करण्याची काहीही गरज नाही. (How to Get A Glowing Face)
घरच्याघरी भाताचा फेसपॅक कसा करायचा? (How to Make Rice Face Pack At Home)
एका वाटीत भात घ्या. त्यात 4 ते 5 चमचे दूध घाला. त्यात मध घाला. मधात एलोवेरा जेल घाला. याचे मिश्रण तयार करून ते चेहऱ्याला लावा. चेहऱ्याला लावल्यानंतर 5 ते 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. ही क्रिम चेहऱ्याला लावल्याने चांगला ग्लो येईल. कोणताही खर्च न करता चेहरा चमकलेला दिसेल.
तांदूळ, मध आणि लिंबाचा फेस पॅक तयार करा
जवळपास अर्धी वाटी तांदूळ मिक्सरमध्य वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर या मिश्रणात 1 चमचा मध आणि 1 चमचा लिंबाचा रस मिसळा. हे लावल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या हा पॅक जवळपास 20 मिनिटांसाठी चेहऱ्याला लावून ठेवा. सुकल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून एकदा या पाण्यान चेहरा धुवा. आठवड्याभरातच चांगल परिणाम दिसून येईल.
भात आणि दह्याचा फेसपॅक
भातात एमिनो एसिड आणि व्हिटामीन्स असतात. जे त्वचेसाठी स्किन व्हाईटनिंग एजंटप्रमाणे काम करतात. ज्यामुळे त्वचेवर तेज येतं. मध आणि दही मिसळून याची पेस्ट तयार करा आणि चेहऱ्याला लावा. अर्ध्या तास तसंच लावून ठेवा त्यानंतर हातांवर पाणी लावून चेहऱ्याला हलक्या हाताने स्क्रबिंग करा. ५ मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. हा फेस पॅक लावल्याने सुरकुत्या आणि डार्क सर्कल्स येत नाहीत.