राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वरा ओमासे यांची सांगली येथे बदली

0
53

राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे

राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वरा ओ मासे त्यांची बदली सांगली येथे झाली आहे
राधानगरी पोलीस स्टेशनला गेले पाच वर्षे पोलीस स्टेशनला चांगल्या तरणे कामगिरी केली

त्यांनी आनंद चतुर्थीचे राधानगरी तालुक्यात बंदोबस्त नियोजन चांगला तरणे करून शांततेने गणेश विसर्जन ची मिरवणूक हाताळल्याबद्दल त्यांना 20 23 चा डीएसपी यांनी पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला होता


तसेच अनेक गुन्हे उघडकीस आणले होते असा कार्यभार पाच वर्षाचा पूर्ण केल्याने डीएसपी यांनी
राज्यात सन 20 24 मध्ये निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने याची दखल घेऊन त्यांचा कार्यभार पूर्ण झाला आहे अशा राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वरा ओ मासे यांची सांगली येथे बदली झाली आहे


राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वरा ओमासे यांची सांगली येथे बदली झाल्याने त्यांचा राधानगरी परिसर पत्रकार संघाच्या वतीने पुष्पगुच्छ सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय बकरे मिलिंद कांबळे उत्तम पाटील संजय कांबळे स्वप्निल कांबळे हजर होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here