VIDEO : गौतमी पाटीलला टक्कर देतेय ‘ही’ नवीन लावण्यवती! कोण आहे बेस्ट?

0
49

लावणी हा महाराष्ट्रातील लोककलाकृती आहे. तमाशाचा एक भाग म्हणजे लावणी हे नृत्य. लवण म्हणजे सुंदर आणि या शब्दावरुनच आला लावणी. हे नृत्य श्रृंगार आणि भक्तीशी जोडलं गेलं आहे.

गीत, नृत्य आणि अदाकारी यांचं त्रिवेणी संगम म्हणजे लावणी. महाराष्ट्रात लोकसंस्कृतीत लावणीला अतिशय महत्त्व आहे. राज्यात नावाजलेल्या लावणीवती आहे.

पण गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात गौतमी पाटील हिची लावणी पाहून महाराष्ट्राला वेड लागलं आहे. (Gautami Patil competes with this new Lavanyavati aish jadhav Who is the best video viral )

तरदुसरीकडे गौतमी पाटील हिचं नृत्य हे लावणी नसून अश्लील डान्स असल्याची टीका तिच्यावर वारंवार झाली आहे. अशातच सोशल मीडियावर नव्या लावण्यवती एन्ट्री झाली आहे. या लावण्यवतीचं नृत्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here