फेक FB अकाउंटवर फोटोग्राफ्स, महिलेची बदनामी; सायबर पोलिसांनी नोंदविला गुन्हा

0
58

: एका महिलेच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून त्यावर तिचे न्युड फोटोग्राफ्स अपलोड करण्यात आले. ७ ते ३० जानेवारीदरम्यान तो प्रकार घडला. याप्रकरणी, सायबर पोलिसांनी ३० जानेवारी रोजी रात्री एका अज्ञात मोबाईल युजरसह फेसबुक युजरविरूध्द विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here