वयाच्या 36 व्या अभिनेत्याला झालंय तरी काय? श्वास घ्यायला अडचण, व्हिडीओ व्हायरल

0
51

अभिनेता शोएब इब्राहिमयाचा आहे. व्हिडीओमध्ये शोएब भयानक लूकमध्ये दिसत आहे. ‘झलक दिखला जा’ शोमुळे शोएब इब्राहिम चर्चेत आहे. अभिनेत्याचा डान्स देखील चाहत्यांना आवडत आहे. शोच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी अभिनेता अधिक मेहनत घेतो.

पण आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्याला ओळखणं देखील कठीण झालं आहे.

व्हिडीओमध्ये अभिनेता फार वेगळा दिसत आहे. कारण त्याने प्रोस्थेटिक्सच्या माध्यमातून वेगळा लूक स्वीकारला होता. एवढंच नाही तर अभिनेत्याला त्याच्या परफॉर्मेंस पूर्णपणे केबलने बांधले होतं. दमदार डान्सा झाल्यानंतर शोएब याला श्वास घ्यालया देखील प्रचंड त्रास होत होता… सध्या सर्वत्र अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here