शाहूवाडी रत्नागिरी रोड वर मोठा अपघात कंटेनर पलटी..

0
376

प्रतिनिधी/ शाहूवाडी तालुका- अमर पाटील

आत्ताच काही काळापूर्वी रत्नागिरी रोड शाहुवाडी तहसीलदार कार्यालयासमोर हायवे वर एक कंटेनरचा मोठा अपघात होऊन रस्त्याच्याा बाजूला कंटेनर पडला आहे.कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.

यामुळे रस्त्यावर लोकांची गर्दी जमली असून प्रशासन स्तरावर जेसीपी ने तो कंटेनर हटवण्याचा प्रयत्न चालू आहे रस्त्यावरील रहदारी ठप्प झाली आहे त्यामुळे प्रवाशांना त्रास झाला आहे .पण लवकरच रोड सुरळीत चालू होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here