राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे
जंगलामध्ये असणारा गवा रेडा हा मुदाळ तिट्टा येथे आला असता त्याला अज्ञात वाहनाने ठोकून दिल्याने त्याचा जागी च मृत्यू झाला

असल्याची घटना नुकतीच घडली आहे याला जबाबदार वन खातेच असल्याचा आरोप भुदरगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी केला आहे
जंगलामध्ये प्रसिद्ध असणारा गवारेडा या प्राण्याला जंगलामध्ये पाणी व चार हे खाद्य मिळत नसल्याने हा गवारेडा प्राणी जंगलात शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात करत असतो तसेच वन खात्याने या गवा रेडा जंगलामध्ये वन खात्याने पाणी व , चाराची व्यवस्था केली असती तर गवारेडा शेतकऱ्यांच्या शेतामध्येव गावामध्ये सुद्धा आला नसता याला कारणीभूत वन खाते आहे

व नुकतीच भुदरगड तालुक्यातील मुदाळ तिट्टा येथे जंगलातून आलेला गवा रेडा अज्ञात वाहण्याने ठोकरून दिल्याने तो गवारेडा जागीच ठार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे
याला जबाबदार वन खातेच असल्या चा भुदरगड तालुका मनसे अध्यक्ष अशोक पाटील यांनी केला आहे तरी वन खात्याने गवारड्यांना जंगलामध्ये पाणी व चारा याची व्यवस्था तातडीने करण्यात यावी अन्यथा मनसे स्टाईलने वन खात्याला धडा शिकवला जाईल असा इशारा भुदगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिला आहे
