Career Rashibhavishya, 6 March 2024: मेष, वृषभ, कन्या आणि तुळ राशीसाठी
बुधवार, आर्थिक लाभाचा दिवस आहे. शिक्षण आणि स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळणार आहे. तसेच उद्योगात लाभ होणार आहे. मेष ते मीन राशीपर्यंत बुधवारचा दिवस आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने कसा जाईल ते पाहूया.
मेष – कार्यक्षेत्रात बदल

कार्यक्षेत्रात तुमच्या बाजूने काही बदल होतील, त्यातून तुमचे सहकारी हताश होतील आणि त्यांचा मूड खराब होऊ शकतो. पण तुमच्या चांगला वर्तणुकीमुळे तुम्ही वातावरण चांगले बनवण्यात यशस्वी व्हाल. रात्री बायकोची प्रकृती बिघडू शकते, त्या कारणामुळे तुम्हाला काही अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. तुम्हाला इतरांना मदत करण्यात आनंद मिळतो, त्यामुळे तुमचा दिवस परोपकरात जाईल.
वृषभ – मंगलकार्यात सहभागी व्हा

आजचा दिवस कौटुंबीयांसोबत सुखात जाईल. तुमच्या नशिबाने दुपारपर्यंत एखादी आनंदाची बातमी मिळेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. तुम्ही ज्याची प्रतीक्षा करत होता, असा एखादा पाहुणा सांयकाळी घरी येईल,त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. रात्री एखाद्या मंगलकार्यात सहाभागी व्हाल, त्यामुळे तुमचा सन्मान वाढेल.
मिथुन – अनावश्यक खर्च टाळा

वडिलांच्या आशीर्वादाने तसचे उच्चअधिकाऱ्यांच्या कृपेने एखाद्या बहूमल्यू वस्तू किंवा संपतीच्या प्राप्तीची इच्छा पूर्ण होईल. तुम्ही कामात अधिकाधिक व्यग्र राहाल, त्यामुळे अनावश्यक खर्चापासून दूर राहा. सांयकाळपासून ते रात्रीपर्यंत वेगवान वाहनांचा वापर करताना सावध राहावे. प्रिय किंवा महान व्यक्तीच्या दर्शनाने मनोबल वाढेल. बायकोच्या बाजूने अपेक्षित लाभ मिळेल.
कर्क – घाईगडबडीत निर्णय नको

राशी स्वामी उत्तम स्थितीत आहे. गुरूचे मेषमधून परिभ्रमण तुम्हाला आकस्मिक मोठ्या प्रमाणावर धनप्राप्ती करून देईल, त्यामुळे धनसंचय सुदृढ होईल. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. मान, प्रतिष्ठा यात वृद्धी होईल. घाईगडबडीत आणि भावनेच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय पुढे जाऊन पश्चातापाचे कारण ठरतील. सायंकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत देवदर्शनाचा लाभ घ्या
सिंह – राजकीय क्षेत्रात यश

राजकीय क्षेत्रात यश मिळेल. संततीप्रति असलेल्या जबाबदारीची पूर्तता कराल. स्पर्धेच्या क्षेत्रात पुढे जाल आणि रखडलेली कामे पूर्ण होतील. पचन क्रिया मंद राहील आणि डोळ्याचे विकार होण्याचा संभव आहे. सायंकाळपासून ते रात्रीपर्यंतचा वेळ प्रियजनांसोबत हास्यविनोदात जाईल. खाण्यापिण्यावर विशेष लक्ष आणि नियंत्रण ठेवा.
कन्या – कुटुंबातील मंगलकार्यामुळे आनंद

आज उद्योगात तत्परतेने लाभ होतील. स्वजनांकडून सुख मिळेल आणि कुटुंबातील मंगलकार्यांमुळे आनंद होईल. रचानात्मक कामांत मन लागेल. विपरित परिस्थितीत रागावर नियंत्रण ठेवाल. घरगुती समस्या सुटतील. राजकीय मदत मिळेल. सूर्यास्ताच्या वेळी अचानक लाभ होण्याचे योग आहेत
तूळ – शिक्षण आणि स्पर्धेच्या क्षेत्रात यश

आज शिक्षण आणि स्पर्धेच्या क्षेत्रात विशेष यश मिळण्याचे योग आहेत. उत्पन्नाचे नवे स्रोत बनतील, वक्तृत्त्वामुळे तुमचा विशेष सन्मान होईल. आज धावपळ जास्त होईल, त्याचा प्रतिकूल परिणाम आरोग्यावर होऊ शकतो, त्यामुळे सावध राहावे. जोडीदाराचे सहकार्य आणि सहवास लाभेल. प्रवास आणि देशाटन सुखद आणि लाभप्रद राहील.
वृश्चिक – आर्थिक बाजू मजबूत होईल

आज तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल आणि धन, सन्मान, यश, कीर्ती यात वृद्धी होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील आणि प्रियजनांची भेट होईल. बोलण्यावर संयम न ठेवल्याने प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागू शकते. सायंकाळी प्रियजनांची भेट होईल आणि रात्रीच्या वेळी भटकंतीची संधी मिळेल
आर्थिक राशिभविष्य 6 मार्च 2024: या राशींना शिक्षण आणि स्पर्धेच्या क्षेत्रात यश, आर्थिक बाजू मजबूत ! पाहा राशिभविष्य
Authored By अनिता किंदळेकर | Produced byಸೋಮನಗೌಡ | Maharashtra Times | Updated: 5 Mar 2024, 6:00 pm
Subscribehttps://navbharattimes.indiatimes.com/youtubesubscribe.cms?channelid=UCjD_oFXbVfCDhGEsHunI-hg
Career Horoscope,6 March 2024 : बुधवार, मेष राशीसाठी कार्यक्षेत्रात तुमच्या बाजूने काही बदल होतील. तर वृषभ राशीच्या व्यक्ती मंगलकार्यात सहभागी होतील. मिथुन राशीने अनावश्यक खर्च टाळावा. तर कर्क राशीच्या लोकांनी घाईगडबडीत निर्णय घेऊ नये. कन्या राशीच्या लोकांना उद्योगात तत्परतेने लाभ होतील. वृश्चिक राशीची आर्थिक बाजू मजबूत होईल. धनू राशीच्या लोकांनी पैशांच्या देवाणघेवाणीत सावध राहा. मकर राशीच्या लोकांना अनुकूल लाभ होतील.आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत तुमची राशी काय सांगते? पाहूया आर्थिक राशीभविष्य

- ॲमेझॉनवर प्री-समर बोनान्झा- एसी आणि रेफ्रिजरेटरवर 55% पर्यंत सूट मिळवा.चेक डील
- तुम्हाला लकी ड्रॉमध्ये भाग घ्यायला आवडेल का?चेक डील
- Amazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप – सेल 23 फेब्रुवारीपर्यंतचेक डील
Career Rashibhavishya, 6 March 2024: मेष, वृषभ, कन्या आणि तुळ राशीसाठी
बुधवार, आर्थिक लाभाचा दिवस आहे. शिक्षण आणि स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळणार आहे. तसेच उद्योगात लाभ होणार आहे. मेष ते मीन राशीपर्यंत बुधवारचा दिवस आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने कसा जाईल ते पाहूया.
YOU MAY LIKE
The Malayan Tiger Is Nearly ExtinctOur Better WorldLearn More
मेष – कार्यक्षेत्रात बदल

कार्यक्षेत्रात तुमच्या बाजूने काही बदल होतील, त्यातून तुमचे सहकारी हताश होतील आणि त्यांचा मूड खराब होऊ शकतो. पण तुमच्या चांगला वर्तणुकीमुळे तुम्ही वातावरण चांगले बनवण्यात यशस्वी व्हाल. रात्री बायकोची प्रकृती बिघडू शकते, त्या कारणामुळे तुम्हाला काही अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. तुम्हाला इतरांना मदत करण्यात आनंद मिळतो, त्यामुळे तुमचा दिवस परोपकरात जाईल.
PC:freepik.comhttps://navbharattimes.indiatimes.com/dmp_orion.cms?msid=108233943&sec=financial-horoscope&secmsid=51022196&wapCode=mt
वृषभ – मंगलकार्यात सहभागी व्हा

आजचा दिवस कौटुंबीयांसोबत सुखात जाईल. तुमच्या नशिबाने दुपारपर्यंत एखादी आनंदाची बातमी मिळेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. तुम्ही ज्याची प्रतीक्षा करत होता, असा एखादा पाहुणा सांयकाळी घरी येईल,त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. रात्री एखाद्या मंगलकार्यात सहाभागी व्हाल, त्यामुळे तुमचा सन्मान वाढेल.
PC:freepik.com
मिथुन – अनावश्यक खर्च टाळा

वडिलांच्या आशीर्वादाने तसचे उच्चअधिकाऱ्यांच्या कृपेने एखाद्या बहूमल्यू वस्तू किंवा संपतीच्या प्राप्तीची इच्छा पूर्ण होईल. तुम्ही कामात अधिकाधिक व्यग्र राहाल, त्यामुळे अनावश्यक खर्चापासून दूर राहा. सांयकाळपासून ते रात्रीपर्यंत वेगवान वाहनांचा वापर करताना सावध राहावे. प्रिय किंवा महान व्यक्तीच्या दर्शनाने मनोबल वाढेल. बायकोच्या बाजूने अपेक्षित लाभ मिळेल.
PC:freepik.com
कर्क – घाईगडबडीत निर्णय नको

राशी स्वामी उत्तम स्थितीत आहे. गुरूचे मेषमधून परिभ्रमण तुम्हाला आकस्मिक मोठ्या प्रमाणावर धनप्राप्ती करून देईल, त्यामुळे धनसंचय सुदृढ होईल. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. मान, प्रतिष्ठा यात वृद्धी होईल. घाईगडबडीत आणि भावनेच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय पुढे जाऊन पश्चातापाचे कारण ठरतील. सायंकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत देवदर्शनाचा लाभ घ्या.
PC:freepik.com
सिंह – राजकीय क्षेत्रात यश

राजकीय क्षेत्रात यश मिळेल. संततीप्रति असलेल्या जबाबदारीची पूर्तता कराल. स्पर्धेच्या क्षेत्रात पुढे जाल आणि रखडलेली कामे पूर्ण होतील. पचन क्रिया मंद राहील आणि डोळ्याचे विकार होण्याचा संभव आहे. सायंकाळपासून ते रात्रीपर्यंतचा वेळ प्रियजनांसोबत हास्यविनोदात जाईल. खाण्यापिण्यावर विशेष लक्ष आणि नियंत्रण ठेवा.
PC:freepik.com
कन्या – कुटुंबातील मंगलकार्यामुळे आनंद

आज उद्योगात तत्परतेने लाभ होतील. स्वजनांकडून सुख मिळेल आणि कुटुंबातील मंगलकार्यांमुळे आनंद होईल. रचानात्मक कामांत मन लागेल. विपरित परिस्थितीत रागावर नियंत्रण ठेवाल. घरगुती समस्या सुटतील. राजकीय मदत मिळेल. सूर्यास्ताच्या वेळी अचानक लाभ होण्याचे योग आहेत.
PC:freepik.com
तूळ – शिक्षण आणि स्पर्धेच्या क्षेत्रात यश

आज शिक्षण आणि स्पर्धेच्या क्षेत्रात विशेष यश मिळण्याचे योग आहेत. उत्पन्नाचे नवे स्रोत बनतील, वक्तृत्त्वामुळे तुमचा विशेष सन्मान होईल. आज धावपळ जास्त होईल, त्याचा प्रतिकूल परिणाम आरोग्यावर होऊ शकतो, त्यामुळे सावध राहावे. जोडीदाराचे सहकार्य आणि सहवास लाभेल. प्रवास आणि देशाटन सुखद आणि लाभप्रद राहील.
PC:freepik.com
वृश्चिक – आर्थिक बाजू मजबूत होईल

आज तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल आणि धन, सन्मान, यश, कीर्ती यात वृद्धी होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील आणि प्रियजनांची भेट होईल. बोलण्यावर संयम न ठेवल्याने प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागू शकते. सायंकाळी प्रियजनांची भेट होईल आणि रात्रीच्या वेळी भटकंतीची संधी मिळेल.
PC:freepik.com
धनू – पैशांच्या देवाणघेवाणीत सावध राहा

आज गृहोपयोगी वस्तूंवर पैसे खर्च होतील. कौटुंबिक उपभोगांच्या साधानांत वृद्धी होईल. हाताखालील कर्मचारी किंवा एखाद्या व्यक्तीमुळे तणाव वाढू शकतो. पैशांच्या देवाणघेवाणीत सावध राहावे, पैसे अडकू शकतात. दिवसा काही कारणांमुळे कोर्टकचेरीच्या चकरा माराव्या लागतील पण अखेरीस विजय तुमचात होईल. तुमच्या विरोधातील षडयंत्र अपयशी ठरतील.
मकर – अनुकूल लाभ होतील

आज व्यावसायिक क्षेत्रात मनाप्रमाणे अनुकूल लाभ होईल, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. आर्थिकस्थिती पूर्वीपेक्षा अधिक सुदृढ होईळ. व्यवसायात परिवर्तनाची योजना आखाल. स्पर्धापरीक्षांत यश मिळेल आणि कौटुंबिक जबाबदारी पूर्ण होईल. सायंकाळी एखाद्या धार्मिक स्थळी प्रवासाचे प्रसंग प्रबळ होतील, पण नंतर स्थगित होतील. वाहन वापरताना काळजी घ्यावी, वाहन अचानक खराब होऊन खर्च वाढू शकतो.
कुंभ – पत्नीची प्रकृती बिघडेल

राशी स्वामी शनीची मध्यम स्थिती असल्याने पत्नीला आकस्मिक काही शारीरिक त्रास होऊ शकतो, त्यामुळे धावपळ होईल, तसेच खर्चही अधिक होईल. एखाद्या मालमत्तेची खरेदी विक्री करण्यापूर्वी सर्व कायदेशीर बाबींचा गांभीर्याने विचार करावा. सायंकाळी पत्नीच्या प्रकृतीत सुधारणा होईल, पूर्ण आराम मिळण्यात वेळ लागेल.
मीन – वैवाहिक जीवन आनंदाचे

वैवाहिक जीवन आनंदात जाईल. जवळच्या किंवा दूरचा प्रवास होऊ शकतो. व्यापारातील बढती, प्रगती यामुळे आनंदात असाल. विद्यार्थ्यांची मानसिक आणि बौद्धिक ओझ्यातून सुटका होईल. सायंकाळी भटकंती करताना एखादी महत्त्वाची माहिती हाती लागेल. तुमचे डोके आज रिलॅक्स राहील. आईवडिलांचा सल्ला आणि आशीर्वाद उपयोगी सिद्ध होईल.