गणेश पार्क येथे महिला दिन उत्साहात संपन्न

0
48

कोल्हापूर प्रतिनिधी विजय बकरे


कोल्हापुर येथील बोंद्रे नगर मध्ये गणेश पार्क त महिला दिन उत्सवात संपन्न झाला
गणेश पार्क मधील महिलांनी महिला दिनानिमित्त एकत्र जमा होऊन केक कापून महिला दिन साजरा करण्यात आला असून महिलांना गुलाबाचे फुल व कॅडबरी केक देण्यात आला


या महिला दिनास गणेश पार्क मधील सौ गीतांजली मडवी सौ अर्पिता पाटील सौ मीना बकरे सौ ज्योती सुतार इत्यादी महिला मोठ्या संख्येने हजर होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here