प्रतिनिधी : मेघा पाटील
विधाता फॉउंडेशन तर्फे बालिंगा येथे राबविण्यात आलेल्या मोफत शिबीर कॅम्प ची आज सांगता झाली,या शिबिरासाठी भागातील सर्वच नागरिकांनी उदंड प्रतिसाद देत कॅम्प परत ठेवण्यासाठी आग्रह केला,या यशस्वी मोफत शिबिरासाठी बालिंगे गावचे सरपंच मा. सौ.वाडकर वहिनी व मा.सरपंच मा.श्री.मयूर जांभळे,मा. श्री.धनंजय ढेंगे(ग्राम. सदस्य)मा.अलका यादव(मराठी उद्योजिका)आणि ग्रामस्थांची साथ लाभली. यावेळी फाउंडेशनच्या वतीने आभार व्यक्त केले
मा. निकिता लक्ष्मण माने.पोलीस मित्र संघटना :- जिल्हा निरीक्षक, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती :- शहराधक्ष, विधाता सामाजिक फॉउंडेशन :- अध्यक्ष, कोल्हापूर हे सर्व उपस्थित होते.