दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर संचलित अँग्लो उर्दू हायस्कूल शिरोली पु. येथे ७८ वा अमूत्त महोत्सवी भारतीय स्वातंत्र्य दिननिमित्त ध्वजारोहण मा. एम. एच. मोमीन सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांचे शुभ

0
51

कोल्हापूर प्रतिनिधी : मेघा पाटील

कोल्हापूर : दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर संचलित अँग्लो उर्दू हायस्कूल शिरोली पु. येथे ७८ वा अमूत्त महोत्सवी भारतीय स्वातंत्र्य दिननिमित्त ध्वजारोहण मा. एम. एच. मोमीन सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांचे शुभ हस्ते करणेत आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन मा गणी आजरेकर होते. पास्ताविक पशासक मा कादरभाई मलवारी व आभार शालेय समिती चेअरमन, मा मलिक वागवान यांनी केले तसेच हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत दि. १३ ऑगस्ट रोजी हाजी बाले चाँद सनदे यांचे हस्ते तसेच दि. १४ ऑगस्ट २०२४ ई. रोजी सेवानिवृत्त भारतीय सैन्य दलातील “एक्स सब इन्स्पेक्टर” (BSF) मा. शब्बीर कादर जमादार यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करणेत आले.

सदर प्रसंगी श्री शब्वीर जमादार यांनी विदयाथ्यांना भारतील सैन्य दलावावत माहिती देऊन लाख मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच सदर प्रसंगी विदयार्थ्यांनी राष्ट्र भक्तीपर गीते सादर केली. सदर कार्यक्रमास मुस्लिम वोर्डिंगचे उपाध्यक्ष मा. आदील फरास, पापाभाई वागवान, जहाँगिर आत्तार, रफीक शेख, आल्ताफ झांजी, लियाकत मुजावर, फारूक पटवेगार, रफिक मुल्ला, जमीर वेग, राजू मुल्लाणी, वसीम पटेल, महेवूव सनदे, सिकंदर मनदे, हिदायत पटेल, महंमद महात, वालेचाँद सनदे, जहाँगीर देसाई, मामाजी कच्छी, वावासाहेव शेख, मैनुद्दीन मुल्ला, मिरासाहेव महात, वाळासाहेव मोमीन, माणिक मुल्ला, यासीन उस्ताद, मन्सूर नदाफ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विदयार्थी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापक मा. एस. एस. काझी, नियोजन श्री नसरदी सर, मुत्र संचलन श्री. पटवेकर सर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here