78 आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरा मिट्टी मेरा देश मिट्टी को नमन वीरो को वंदन

0
20

प्रतिनिधी : 78 आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरा मिट्टी मेरा देश मिट्टी को नमन वीरो को वंदन : उपक्रम अंतर्गत अपना घर फाउंडेशन आणि स्प्रेयडिंग हॅप्पीनेस फौंडेशन च्या संयुक्त विद्यमाने येरवडा मध्यवर्ती कारागृह मध्ये दिनांक एक १५ /०८/ २०२४ रोजी राष्ट्रभक्तीवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमचा आयोजन करण्यात आला होता अपना घर फाऊंडेशन च्या प्रणिता राठी ,श्रद्धा राठी ,मंदार दानवले ,स्प्रेयडींग हॅप्पीनेस फॉउंडेशन चे संस्थापक प्रतीक पडले ,निकुल पटेल, आशीष धंदर ,अमरिन नवलूर, प्रियंका जाधव , मदिना बागबन व मुसिकल टिम चे मायकल केनेडी, सचिन पंचोली , गुंजन पांचोली , सौरभ प्रभुणे , सचिन लांडगे इतर मान्यवर उपस्थित होते रिथम मुसिक ग्रुप या ग्रुपने कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच कारागृहाचे अधीक्षक श्री सुनील ढमाळ उपाधीक्षक डॉ भाईदास ढोले उपाध्यक्ष श्री रवींद्र गायकवाड वरिष्ठ तुरुंग अधिकारी आनंद कांदे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले कारागृहाचे अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश 300 बंधयांनी यांनी लाभ घेतला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here