घोडनपिर दर्गा इथून पैगंबर जयंती निमित्त रॅली संपन्न…

0
51

प्रतिनिधी मेघा पाटील कोल्हापूर: राजवाडा पोलीस निरीक्षक संजीव झाडें यांचा हस्ते नारळ वाढवून घोडनपीर दर्गा इथून पैगंबर जयंती निमित्त रॅली काढण्यात आली.घोडनपीर दर्गा छत्रपती शिवाजी चौक इथून जुलुशी सुरुवात झाली.बुंदीचे लाडू चॉकलेट पाण्याच्या बॉटल हे सर्व वाटप करत बाबुजमाल दर्गा ह्या ठिकाणी समाप्त होऊन प्रसाद, तबरुक वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे साऊंड सिस्टिम बँड बाजा कोणतीही आवाजाची यंत्रणा नव्हती.

या रॅली वेळी उपस्थित राजवाडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजीव झाडे,गणी आजरेकर चेअरमन मुस्लिम बोर्डिंग कोल्हापूर,हाजी लाकत मुजावर ईद-ए-मिलादुन्नबी कमिटी संस्थापक अध्यक्ष हाजी फिरोज सतारमेकर,हाजी रशीद काजी मुबारक काझी,अल्ताफ काझी,इरफान शेख,सय्यद पटेल शकील मुतुल्ली,मुस्तफा नुरानी बालम झालली,अल्ताफ काझी आसिफ सदरगे, साजिद मकानदार महंमद छोटू,जमीर मिस्त्री,फायज शिकलगार, ईद्रीस कच्ची, हर्षद कच्ची,शाहरुख गडवाले व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here