डॉ. भारतीताई चव्हाण TACCI च्या एग्रीकल्चर डेव्हलपमेंट बोर्डच्या व्हाईस प्रेसिडेंटपदी नियुक्ती….

0
8

प्रतिनिधी मेघा पाटील

पुणे: कल्याण मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा मा. डॉ. भारतीताई चव्हाण TACCI च्या एग्रीकल्चर डेव्हलपमेंट बोर्डच्या व्हाईस प्रेसिडेंटपदी नियुक्ती करण्यात आली. प्रशासकीय कामाचा समृद्ध अनुभव, निर्णय क्षमता काम करण्याची पद्धत, प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची हिंमत, कोणतेही काम पूर्णत्वास घेऊन जाण्याची जिद्द, कुशल नेतृत्व गुण, समूहाला सांभाळत सर्वांना आपल्याबरोबर घेऊन जाण्याची महानता, कामाप्रती असलेले प्रेम आणि अशा एकापेक्षा अनेक गुणामुळे यापूर्वीही अनेक जबाबदाऱ्या यशस्वी सांभाळलेल्या आहेत. सर्व कार्याचा आढावा घेऊनच TACCI ने या पदावर नियुक्त केलेली आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here