प्रतिनिधी मेघा पाटील
आळवे / पन्हाळा : आज दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी पहाटेच्या सुमारास आळवे गावचे भीमराव रंगराव साळोखे यांचे दुःखद निधन झाले. ते एक मनमिळावू स्वभावाचे व निर्मळ मनाचे व्यक्ती होते. भारदस्त व्यक्तिमत्व होते. शारीरिक दृष्ट्या धिप्पाड होतेत. त्यांचे सध्याचे वय 79 होते.. तसेच पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघातील माजी आमदार सत्यजित बाबासो पाटील (आबा) यांचे ते मामा होते. त्यांच्या पश्चात पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी व नातवंडे असा परिवारा आहे.
अंत्यविधी : आज दिनांक 4 ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी ठीक 8:30 वाजता मुक्काम आळवे येथे होणार आहे.