विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -जिल्ह्यात 10 जागांसाठी 221 उमेदवारांनी एकुण 324 नामनिर्देशनपत्र दाखल

0
48

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 :जिल्ह्यात 10 विधानसभा मतदारसंघात मंगळवारी दि.29 ऑक्टोबर रोजी एकूण 131 उमेदवारांनी 188 नामनिर्देशनपत्र दाखल,शवेटच्या दिवसाखेर जिल्ह्यात 10 जागांसाठी 221 उमेदवारांनी एकुण 324 नामनिर्देशनपत्र दाखल

कोल्हापूर दि. 29 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत मंगळवारी दि.29 ऑक्टोबर, शेवटच्या दिवशी जिल्ह्यात एकुण 188 नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. यामध्ये,
271 चंदगड विधानसभा मतदारसंघात 13 उमेदवारांनी 20 नामनिर्देशनपत्र,
272 राधानगरी विधानसभा मतदारसंघात 10 उमेदवारांनी 17 नामनिर्देशनपत्र,
273 कागल विधानसभा मतदारसंघात 16 उमेदवारांनी 19 नामनिर्देशनपत्र,
274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात 9 उमेदवाराने 15 नामनिर्देशनपत्र,
275 करवीर विधानसभा मतदारसंघात 10 उमेदवारांनी 13 नामनिर्देशनपत्र,
276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात 16 उमेदवारांनी 22 नामनिर्देशनपत्र,
277 शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात 6 उमेदवारांनी 14 नामनिर्देशनपत्र,
278 हातकणंगले विधानसभा मतदारसंघात 15 उमेदवाराने 23 नामनिर्देशनपत्र,
279 इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 16 उमेदवारांनी 19 नामनिर्देशनपत्र,
280 शिरोळ विधानसभा मतदारसंघात 20 उमेदवारांनी 26 नामनिर्देशनपत्र दाखल केली.
असे जिल्ह्यात मंगळवारी शेवटच्या दिवशी दि.29 ऑक्टोबर रोजी एकूण 131 उमेदवारांनी 188 नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.
नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांचा मतदार संघ, उमेदवाराचे नाव व पक्ष पुढील प्रमाणे
271 चंदगड विधानसभा मतदारसंघ

  1. गोपाळराव मोतीराम पाटील, अपक्ष
  2. अशोक शंकर आर्दलकर, अपक्ष
  3. परशराम पाडुरंग कुतरे, संभाजी बिग्रेड पार्टी
  4. मोहन प्रकाश पाटील, अपक्ष
  5. जावेद गुलाब अंकली, अपक्ष
  6. मानसिंग गणपती खोराटे, जन सुराज्य शक्ती,
  7. मानसिंग गणपती खोराटे, जन सुराज्य शक्ती
  8. तुलसिदास लक्ष्मण जोशी, अपक्ष
  9. रमेश सत्तुप्पा कुतरे, अपक्ष
  10. नदाफ समीर महमदईसाक,अपक्ष
  11. सुष्मिता राजेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
  12. सुष्मिता राजेश पाटील, अपक्ष
  13. राजेश नरसिंगराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
  14. राजेश नरसिंगराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
  15. कागले प्रकाश राजाराम, अपक्ष
  16. भाई नारायण रामू वाईंगडे, भारतीय कामगार पार्टी
  17. विलास शंकर नाईक, अपक्ष
  18. केदारी यल्लपा पाटील, अपक्ष
  19. अर्जुन मोराती धुंडगेकर, वंचित बहूजन आघाडी
  20. राजेश रघूनाथ पाटील, अपक्ष

272 राधानगरी विधानसभा मतदारसंघ

  1. आशिष आनंदराव पाटील, अपक्ष
  2. आशिष आनंदराव पाटील, अपक्ष
  3. आशिष आनंदराव पाटील, अपक्ष
  4. प्रकाश आनंदराव आबीटकर, शिवसेना
  5. प्रकाश आनंदराव आबीटकर, अपक्ष
  6. शहाजी रामकृष्ण देसाई, संभाजी ब्रीगेड पार्टी
  7. कृष्णात पांडुरंग अरबुने, अपक्ष
  8. आनंदराव यशवंत उर्फ ए वाय पाटील, अपक्ष
  9. आनंदराव यशवंत उर्फ ए वाय पाटील, अपक्ष
  10. पांडुरंग गणपती कांबळे, बहुजन समाज पार्टी
  11. युवराज रामचंद्र येडूरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
  12. राजेंद्र यशवंत उर्फ आर वाय पाटील, अपक्ष
  13. के.पी.पाटील, अपक्ष
  14. कुदरतुल्ला आदम लतिफ, अपक्ष
  15. सचिन विलास पाटील, अपक्ष
  16. इरफान अबुतालीब चाँद, अपक्ष
  17. चंद्रशेखर बळवंत पाटील, अपक्ष
    273 कागल विधानसभा मतदारसंघ
  18. नवोदिता समरजितसिंह घाटगे, अपक्ष
  19. समरजितसिंह विक्रमसिंह घाटगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)
  20. हसन मियालाल मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
  21. ॲड सौ. कृष्णाबाई दिपक चौगुले, अपक्ष
  22. सताप्पा शिवाजी कांबळे, अपक्ष
  23. सुधीर गंगाराम शिवाणे, अपक्ष
  24. रोहन अनिल निर्मल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
  25. विनायक अशोक चिखले, अपक्ष
  26. राजु बाबू कांबळे, अपक्ष
  27. प्रविण विष्णू पाटील, अपक्ष
  28. अमन शिवाजी आवटे, अपक्ष
  29. हिंदुराव राजाराम अस्वले, अपक्ष
  30. धनाजी रामचंद्र सेनापतीकर, वंचित बहुजन आघाडी
  31. अभिजीत आनंदा तापेकर, अपक्ष
  32. घाटगे विक्रम जयसिंग, अपक्ष
  33. प्रकाश तुकाराम बेलवडे, अपक्ष
  34. याकुब कमरूद्दीन बेलीफ, अपक्ष
  35. अशोक बापू शिवशरण, बहूजन समाज पार्टी
  36. बाबासो शिवाजी कागलकर, अपक्ष

274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ

  1. माधुरी भिकाजी कांबळे, अपक्ष
  2. विशाल केरु सलगर, राष्ट्रीय समाज पक्ष
  3. सलीम नुरमहंमद बागवान, नकी भारतीय एकता पार्टी
  4. अब्दुल हमीद शहाजहाँन मिरशिकरी, वंचित बहुजन आघाडी
  5. ऋतुराज संजय पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  6. ऋतुराज संजय पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  7. गिरीश बाळासाहेब पाटील, अपक्ष
  8. अरूण रामचंद्र सोनवणे, स्वाभिमानी पक्ष
  9. अरूण रामचंद्र सोनवणे, अपक्ष
  10. ज्योती सुरेश आठवले, बहूजन समाज पार्टी
  11. शौमिका अमल महाडिक, अपक्ष
  12. संदिप गुंडोपंत संकपाळ, अपक्ष
  13. ॲड.यश सुहास हेगडे पाटील, अपक्ष
  14. शुभांगी अरूण सोनवणे, अपक्ष
  15. विराज शंकर शिंदे, अपक्ष

275 करवीर विधानसभा मतदारसंघ

  1. उत्तम पांडूरंग पाटील, अपक्ष
  2. चंद्रदीप शशिकांत नरके, शिवसेना
  3. चंद्रदीप शशिकांत नरके, शिवसेना
  4. राजलक्ष्मी चंद्रदीप नरके, शिवसेना
  5. राजलक्ष्मी चंद्रदीप नरके,अपक्ष
  6. अरविंद भिवा माने,अपक्ष
  7. दयानंद मारुती कांबळे, वंचित बहुजन आघाडी
  8. राहुल पांडूरंग पाटील, इंडियन नॅशनल काँग्रेस
  9. राहुल पांडूरंग पाटील, इंडियन नॅशनल काँग्रेस
  10. तेजस्विनी राहुल पाटील, इंडियन नॅशनल काँग्रेस
  11. हरी दत्तात्रय कांबळे, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया (ए)
  12. असिफ शबाब मुजावर, अपक्ष
  13. जाधव माधुरी राजु, अपक्ष

276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ

  1. संजय भिकाजी मागाडे, अपक्ष
  2. वसंत दत्तोबा मुळीक, अपक्ष
  3. वसंत दत्तोबा मुळीक, अपक्ष
  4. अभिजीत दौलत राऊत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
  5. सुशांत संतोष दिघे, अपक्ष
  6. राजेश भरत लाटकर, अपक्ष
  7. सुरमंजरी राजेश लाटकर, अपक्ष
  8. मधुरिमाराजे मालोजीराजे छत्रपती, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  9. मधुरिमाराजे मालोजीराजे छत्रपती, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  10. मधुरिमाराजे मालोजीराजे छत्रपती, अपक्ष
  11. शाम भीमराव पाखरे, बहुजन समाज पार्टी
  12. शिरीष रामकृष्ण पुणतांबेकर, अपक्ष
  13. अस्लम बाद्शाहजी सय्यद, वंचित बहुजन आघाडी
  14. अस्लम बाद्शाहजी सय्यद, अपक्ष
  15. मालोजीराजे छत्रपती शाहू छत्रपती, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  16. मालोजीराजे छत्रपती शाहू छत्रपती, अपक्ष
  17. कविराज ऊर्फ साहेबराव श्रीकांत काशीद, अपक्ष
  18. रूपा प्रवीण वायदंडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)
  19. विनय विलास शेळके, अपक्ष
  20. मोहिते दिलीप जमाल, अपक्ष
  21. शर्मिला शैलेश खरात, अपक्ष
  22. शर्मिला शैलेश खरात, अपक्ष

277 शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ

  1. सत्यजित बाबासाहेब पाटील, शिवसेना (उद्धव बा.ठाकरे)
  2. सत्यजित बाळासो पाटील, अपक्ष
  3. विनय विष्णू कोरगावकर, अपक्ष
  4. विनय विजय चव्हाण, अपक्ष
  5. विनय विजय चव्हाण, अपक्ष
  6. विनय विलासराव कोरे, जनसुराज्य शक्ती
  7. ॲड.दिनकर गणपती घोडे, अपक्ष
  8. धनाजी जगन्नाथ गुरव, अपक्ष
  9. अभिषेक सुरेश पाटील, राष्ट्रीय समाज पक्ष
  10. संभाजी सिताराम कांबळे, अपक्ष
  11. भारत कसम देवळेकर सरकार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
  12. शामला उत्तमकुमार सरदेसाई, बहूजन समाज पार्टी
  13. संतोष केरबा खोत, कामगार किसान पार्टी
  14. संतोष केरबा खोत, अपक्ष
    278 हातकणंगले विधानसभा मतदारसंघ
  15. राजू जयवंतराव आवळे, इंडियन नॅशनल काँग्रेस
  16. इंद्रजीत आप्पासाहेब कांबळे, अपक्ष
  17. राजहंस तुकाराम भूजींगे, भारतीय प्रजा सुराज्य पक्ष
  18. राजहंस तुकाराम भूजींगे, अपक्ष
  19. अजित कुमार देवमोरे, अपक्ष
  20. राजू जयवंतराव आवळे, इंडियन नॅशनल काँग्रेस
  21. अशोक आकाराम कांबळे, शिवसेना
  22. अशोक आकाराम कांबळे, अपक्ष
  23. सुजित वसंतराव मिणचेकर, स्वाभिमानी पक्ष
  24. सार्थ सुजित मिणचेकर, अपक्ष
  25. धनाजी लहू कराळे, अपक्ष
  26. वैभव शंकर कांबळे, अपक्ष
  27. डॉ. क्रांती दिलीप सावंत, वंचित बहूजन आघाडी
  28. उत्तम महादेव यशवंत, अपक्ष
  29. अमर राजाराम शिंदे, बहूजन समाज पार्टी
  30. सुरेश मनोहर कांबरे, अपक्ष
  31. आवळे शिवाजी महादेव, अपक्ष
  32. गणेश विलास वाईकर, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) ‍
  33. राजू जयवंतराव आवळे, इंडियन नॅशनल काँग्रेस
  34. तुकाराम सभाजी कांबळे, अपक्ष
  35. कराळे स्वाती धनाजी, अपक्ष
  36. बाळासो आनंदा घाटगे, अपक्ष
  37. सतिश संभाजी कुरणे, अपक्ष
    279 इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ
  38. सचिन किरण बेलेकर, राष्ट्रीय समाज पक्ष
  39. मदन सीताराम कारंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)
  40. मदन सीताराम कारंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)
  41. उदयसिंग मारुती पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)
  42. रवी गजानन गोंदकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
  43. प्रतापराव क्षमानंद पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
  44. चोपडे विठ्ठल पुंडलिक, अपक्ष
  45. चोपडे विठ्ठल पुंडलिक, अपक्ष
  46. रावासो गणपती निर्मळे, वंचित बहुजन पार्टी
  47. शमशुद्दीन हिमायतुल्ला मोमीन, वंचित बहूजन आघाडी
  48. शाहूगोंडा सातगोंडा पाटील, अपक्ष
  49. डॉ.प्रशांत ज्ञानेश्वर गंगावणे, देश जनहीत पार्टी
  50. मदन येताळा कारंडे, अपक्ष
  51. प्रदिप भिमसेन कांबळे, अपक्ष
  52. दत्तात्रय मारूती मांजरे, राष्ट्रीय मराठा पार्टी
  53. मुदस्सर मीरासाहेब समडोळे, अपक्ष
  54. अमर राजाराम शिंदे, बहूजन समाज पार्टी
  55. इम्रान इस्माईल सनदी, अपक्ष
  56. संजय भोपाल बेडक्याळे, स्वाभिमानी पक्ष
    280 शिरोळ विधानसभा मतदारसंघ
  57. पांडूरंग भाऊ गायकवाड, अपक्ष
  58. धनाजी दरबू चूडमुंगे, अपक्ष
  59. राजेंद्र शामगोंडा पाटील, राजश्री शाहू विकास आघाडी
  60. सचिन रामराव शिंदे, स्वाभिमानी पक्ष
  61. दादासो तुकाराम मोहिते, बहूजन समाज पार्टी
  62. पुंडलिक कृष्णा पाटील, अपक्ष
  63. स्वरूपा राजेंद्र पाटील, अपक्ष
  64. भोजे विजय जयसिंग, अपक्ष
  65. मुकुंद गणपती गावडे, अपक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here