
प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा कागल : कागल तालुक्यातील चिमगांव येथील महात्मा फुले सहकारी दूध उत्पादक संस्था चिमगाव येथे ७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण महात्मा फुले दूध उत्पादक संस्थेचे ज्येष्ठ संचालक भिमराव बा पुरीबुवा यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी चिमगांवचे लोकनियुक्त सरपंच दिपक आंगज दुध संस्थेचे व्हा.चेअरमन बाळासो लोंढे ,सदा साखरचे माजी संचालक नारायण मुसळे ,माजी सरपंच यशवंत आंगज ,माजी चेअरमन बाजीराव आंगज एकनाथ एकल,संजय मोरबाळे, पांडुरंग मुसळे, संजय सुतार, ग्राम पंचायत सदस्या कविता करडे फराकटे,विश्वास करडे ,दत्तात्रय आवघडे व सभासद ग्रामस्थ आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱी व ग्रामस्थ उपस्थित होते.