
गडचिरोली, दि,४: आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे विदर्भ समन्वयक सतीश आकुलवार, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष बाबू कुरेशी, सचिव प्रल्हाद मेश्राम,मुल तालुका अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी डॉ.शेटे याचा शाल व पुषगुच्छ देऊन सत्कार केला.