एस. पी. नाईन मीडिया निर्भया वुमन एक्सलेंट अवॉर्ड 2025 ✨

0
34

प्रतिनिधी : प्रियंका शिर्के पाटील

राज्यस्तरीय सन्मान सोहळा
🎉 एस पी नाईन मराठी माध्यम समूह प्रणित
🎉 एस पी नाईन मीडिया निर्भया वुमन असोसिएशन आयोजित
🌸 महिलांच्या कर्तृत्वाचा राज्यस्तरीय गौरव 🌸
आजच्या युगामध्ये महिला समाजातील प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपला ठसा उमटवत आहेत.
औद्योगिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, राजकारण, सामाजिक कार्य, विधी, आरोग्य व इतर अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला “एस. पी. नाईन मीडिया निर्भया वुमन एक्सलेंट अवॉर्ड 2025” या भव्य पुरस्कार सोहळ्यात सन्मानित केल्या जाणार आहेत.
दिनांक ११ ऑक्टोबर 2025 रोजी कोल्हापूर येथे हा दिमागदार सोहळा संपन्न होणार आहे.

🏆 पुरस्काराची वैशिष्ट्ये :

  • राज्यातील विविध क्षेत्रात कार्यरत महिलांना गौरव.
  • प्रतिष्ठित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भव्य सन्मान.
  • समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची योग्य पोचपावती.
  • राज्यभर गाजणारा नामांकित पुरस्कार.
    पुरस्काराचे स्वरूप:
  • आकर्षक ट्रॉफी
  • सर्टिफिकेट फ्रेम
  • कोल्हापुरी फेटा
  • स्पेशल न्यूज
    📌 नामांकनासाठी आवाहन :
    👉 आपण किंवा आपल्या परिचयातील महिला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असतील तर त्यांचे नाव या पुरस्कारासाठी नोंदवा.
    👉 नावनोंदणीसाठी आपले संपूर्ण तपशील खालील संपर्क क्रमांकावर पाठवा.
    📞 *संपर्क : 7276769901
    🌟 सोहळ्याचे वैशिष्ट्य 🌟
  • गौरवशाली मंचावर महिलांचा सन्मान
  • भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन
  • महाराष्ट्रभरातून महिलांचा सहभाग
  • समाजातील महिलांच्या योगदानाला योग्य तो मान
    एस पी नाईन मीडिया निर्भया वुमन असोसिएशन ✨”महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव – समाजाच्या प्रेरणेचा प्रवास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here