
प्रतिनिधी : जानवी घोगळे
महानगरपालिकेच्या पीएम सोनीधी यांच्या योजना अंतर्गत 17 डिसेंबर ते 2 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत लोक कल्याण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यामध्ये आकर्षण ॲक्शन कमिटी यांचा सहभाग नोंदवला गेला त्या कार्यक्रमाचा भाग म्हणून सोमवारी शाहू स्मारक सभागृहात शहरातील फेरीवाल्यांसाठी अन्नसुरक्षा फूड प्रशिक्षण संदर्भात माहिती देण्यात आली या कार्यक्रमाचा शुभारंभ उपायुक्त किरण कुमार धनवाडे आणि सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने यांनी वृक्षाला पाणी घालून केला प्रशिक्षण शहरातील 600 ते 700 फेरीवाले उपस्थित होते काही लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी पत्राचे वितरणही करण्यात आले उपायुक्त किरण कुमार धनवडे यांनी मार्गदर्शन करताना पी एम सोनी योजनेअंतर्गत फेरीवाल्यांची उत्कृष्ट काम सुरू आहे आणि अधिक अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा घ्यावा असे आव्हान केले कार्यक्रमाला सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश पवार समन्वयक क्रांती पात्रे शहर प्रत विक्रेता समिती सदस्य दिलीप पवार किरण गवळी निर्मला कुराडे . शहराध्यक्ष संदीप साळुंखे श्वेता जाधव उपस्थित होते तसेच बँकेचे प्रती दिनी निवास कोळी, विजय तळेकर, रोहित सोनुले ,समुदायक संघटक स्वाती शहा, अंजली सोदलगे कर व्यवस्थापक वृषाली पाटील आदींनी फेरीवाल्यांना मार्गदर्शन केले.
