
प्रतिनिधी :रोहित डवरी
महेश्वर जयसिंग जंगम स्वामीजी ( 🕉️भाग्यसंकेत ज्योतिष कार्यालय पेठवडगाव )यांना रत्नालंकार ,ज्योतिष गौरव , व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार या तीन पुरस्काराने मा श्री प्रमोदजी सावंत साहेब ( गोवा राज्य लोकप्रिय मुख्यमंत्री ) व मा श्री दामू नाईक साहेब भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

तसेच त्यांचे वडील श्री जयसिंग वसंत स्वामी नर्मदेश्वर महादेव मंदिर पेठ वडगाव चे पुजारी यांना सुद्धा गौरविण्यात आले या कार्यक्रम सुखसोळ्यात चे आयोजक ज्योतिरविद्या वाचस्पती डॉ श्री दत्तप्रसाद चव्हाण सर होते तर ज्योतिषशास्त्राचे सेलिब्रिटी आदिनाथ साळवी सर लाल किताब दादा शेवाळे , प्रदीप पंडित सर,डॉअभय लुनावत डॉक्टर रणजीत सावंत सौ लता चव्हाण उमेश चव्हाण वेदांत चव्हाण व अनेक मान्यवर उपस्थित होते*💐🕉️🥳🥰



