
प्रतिनिधी :जानवी घोगळे
कोल्हापूरच्या विकासाला मिळणार गती – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
भूमी अभिलेख विभागातील एकूण सर्व १२०० गावठाणांचे गाव नकाशावर गावठाणापासून २०० मीटर परिघीय क्षेत्र चिन्हांकित करून २०० मीटर क्षेत्रात समाविष्ट गट नंबर व सर्वे नंबरच्या याद्या विशेष अभियान राबवून तयार केल्या असून त्या याद्यांचे प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्याकडे हस्तांतरण पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर.



