
कोल्हापूर प्रतिनिधी —पांडुरंग फिरिंगे
नागाळा पार्क, कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरचे अधिष्ठान हितेंद्र साळुंखे यांच्या सौभाग्यवती सौ. सत्वशीला हितेंद्र साळुंखे (वय ४५) यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगा, सासू-सासरे, दिर-जाऊ असा मोठा परिवार आहे.
रक्षा विसर्जन बुधवार दि.१७ रोजी सकाळी ९ वाजता आहे.
🙏🌹🙏
भावपूर्ण श्रद्धांजली.

